‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यासाठी आझम खानांनी मागितली माफी

तीन तलाक विधेयकावर भाषण करताना आझम खान यांनी ‘तुम्ही मला इतक्या आवडतात की तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहवंसं वाटतं’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावेळी अध्यक्षांच्या खुर्चीवर भाजप खासदार रमा देवी बसल्या होत्या. रमा देवी यांनी आक्षेप घेत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यामुळे आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्यासाठी माफी मागितली आहे. […]

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यासाठी आझम खानांनी मागितली माफी

तीन तलाक विधेयकावर भाषण करताना आझम खान यांनी ‘तुम्ही मला इतक्या आवडतात की तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहवंसं वाटतं’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावेळी अध्यक्षांच्या खुर्चीवर भाजप खासदार रमा देवी बसल्या होत्या. रमा देवी यांनी आक्षेप घेत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यामुळे आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्यासाठी माफी मागितली आहे.

आझम खान यांनी मागितली माफी –

लोकसभेत केलेल्या वक्तव्यासाठी समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी माफी मागितली आहे.

लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर आझम खान यांनी माफी मागितली.

यावेळी रमादेवी यांनी त्यांची वर्तणूक चांगली नसून वादग्रस्त वक्तव्य करणं बंद केलं पाहिजे असेही म्हटलं आहे.

काय म्हणाले होते आझम खान ?

लोकसभेत तीन तलाक विधेयकावर चर्चा सुरू होती.

या चर्चेमध्ये बोलताना समाजवादी पक्षाचे खादार आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्या केले आहे.

तू इधर- उधर की ना बात कर असे बोलत आझम खान भाषणाला यांनी सुरुवात केली.

अध्यक्षांच्या खुर्चीवर भाजप खासदार रमा देवी बसल्या होत्या.

त्यामुळे आझम खान यांनी रमा देवी यांना उद्देशून बोले असल्याने लोकसभेत गदारोळ झाला.

‘तुम्ही मला इतक्या आवडतात की तुमच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहवंसं वाटतं’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले.

आझम खान यांच्या वक्तव्यावर रमा देवी यांनी आक्षेप घेत आझम खान यांना बोलण्याची पद्धत नसल्याचे म्हटलं आहे.

त्यावर तुम्ही खूप आदरणीय आहात आणि बहिणीसारखेही असे आझम खान यांनी म्हटलं.

लोकसभेतील सदस्यांनी गदारोळ घातला आणि आझम खान यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

मात्र मी काही चुकीचं बोलो नसून मी माफी मागणार नाही.

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number