मंत्रालयाच्या गेटसमोर तरुणाचा अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोर एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या तरूणाची दखल कृषीमंत्री पांडुरंगा फुंडकर यांनी घेतलीये. अविनाश शेटे या तरूणाने सहायक कृषी अधिकारी पदासाठी 2013 मध्ये परीक्षा दिली होती. त्याच्या मागणीनुसार याबाबत फेरतपासणी करून त्याना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं पांडुरंगा फुंडक यांनी सांगितलंय. अविनाश शेटे या तरूणाला […]

मंत्रालयाच्या गेटसमोर तरुणाचा अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोर एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या तरूणाची दखल कृषीमंत्री पांडुरंगा फुंडकर यांनी घेतलीये.

अविनाश शेटे या तरूणाने सहायक कृषी अधिकारी पदासाठी 2013 मध्ये परीक्षा दिली होती. त्याच्या मागणीनुसार याबाबत फेरतपासणी करून त्याना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं पांडुरंगा फुंडक यांनी सांगितलंय.

अविनाश शेटे या तरूणाला पांडुरंग फुंडकर यांनी बोलावून घेतले. अविनाशच्या म्हणण्यानुसार २०१३ मध्ये त्याने दिलेल्या सहायक कृषी अधिकारी पदाच्या परीक्षेत त्याला कमी गुण मिळाले.

यावेळी दिलेल्या पेपरची फेरतपासणी करावी अशी मागणी त्यानी केली. त्यानुसार त्याच्या पेपरची फेरतपासणी करण्याचे कृषिमंत्र्यांनी सूचना दिल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number