5 तारखेला एक मिनिटंही उशिर झाल्यास टाळं ठोकू; राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांचा विद्यापीठाला इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या वादात आता राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांनीही उडी घेतली.   मुंबई विद्यापाठीकडून निकालासाठी 5 ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली. राज्यपालांनी निकालासाठी 31 जुलैची डेडलाईन दिली होती. पण, आता 5 ऑगस्टची डेडलाईनही टांगणीवरच आहे.   त्यामुळे 5 ऑगस्टला 12 वाजल्यानंतर एकही मिनिट उशिर झाला तर मुंबई विद्यापीठालाच टाळं ठोकू […]

5 तारखेला एक मिनिटंही उशिर झाल्यास टाळं ठोकू; राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांचा विद्यापीठाला इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या वादात आता राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांनीही उडी घेतली.

 

मुंबई विद्यापाठीकडून निकालासाठी 5 ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली. राज्यपालांनी निकालासाठी 31 जुलैची डेडलाईन दिली होती. पण, आता 5 ऑगस्टची डेडलाईनही

टांगणीवरच आहे.

 

त्यामुळे 5 ऑगस्टला 12 वाजल्यानंतर एकही मिनिट उशिर झाला तर मुंबई विद्यापीठालाच टाळं ठोकू असा इशारा जीतेंद्र आव्हाड यांनी दिला.

 

मुंबई विद्यापीठामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरसोबतच त्यांचा जीवही टांगणीला लागला. त्यामुळे आता निकाल जाहीर करायला एकही मिनिट उशिर केलात तर मुंबई

विद्यापीठाला टाळं ठोकलेलं पाहायला मिळेल असा इशारा आव्हाड यांनी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number