राज्यात लवकरच धावणार विजेवरील रिक्षा-टॅक्सी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यात विजेवरील रिक्षा आणि टॅक्सी चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल 20 वर्षांपासून बंदी असलेले विजेवरील रिक्षा आणि टॅक्सी परवाने देण्याचं सरकारनं ठरवलं.     सर्व प्रादेशिक परिवहन विभागांना अध्यादेशही जारी कऱण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यात लवकरच नवीन परवान्यांसह विजेवरील रिक्षा आणि टॅक्सी धावणार आहेत. मात्र, नवीन परवान्यांसाठी काही […]

राज्यात लवकरच धावणार विजेवरील रिक्षा-टॅक्सी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात विजेवरील रिक्षा आणि टॅक्सी चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल 20 वर्षांपासून बंदी असलेले विजेवरील रिक्षा आणि टॅक्सी परवाने देण्याचं सरकारनं ठरवलं.

 

 

सर्व प्रादेशिक परिवहन विभागांना अध्यादेशही जारी कऱण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यात लवकरच नवीन परवान्यांसह विजेवरील रिक्षा आणि टॅक्सी धावणार आहेत. मात्र, नवीन परवान्यांसाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. 

 

 

या आहेत अटी-

विजेवरील ऑटो-रिक्षाच्या नवीन परवान्यांसाठी अटी-

रिक्षांना मीटर बसवल्याशिवाय परवाने देऊ नयेत

योग्य लायसन्स, टॅक्सी चालवण्याचा बॅच कॅब आवश्यक

पोलीस विभागाचा चारित्र्य पडताळणीचा दाखला आवश्यक

अर्जदाराकडे आधीचा परवाना नसल्याचं प्रतिज्ञापत्र

रिक्षा-टॅक्सीमध्ये जीपीआरएस, आरएफआयडी टॅग बंधनकारक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number