आता मागेल त्याला मिळणार रिक्षा आणि टॅक्सीचे परमीट; दिवाकर रावतेंची घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यात रिक्षा आणि टॅक्सीच्या परवन्यांचे निर्बंध उवण्यात आले आहेत. त्यामुळे आता मागेल त्याला रिक्षा आणि टॅक्सी परवाना मिळणार असल्याची घोषणा दिवाकर रावते यांनी केली.   या घोषणेनंतर राज्यातील बेकायदा चालणाऱ्या रिक्षा अधिकृत करणार. तसंच रिक्षाचालकांना यासंदर्भात असलेला बॅचही देण्यात येणार आहे.   मार्च 2018 पर्यंत बेकायदा रिक्षा अधिकृत करणार असून […]

आता मागेल त्याला मिळणार रिक्षा आणि टॅक्सीचे परमीट; दिवाकर रावतेंची घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात रिक्षा आणि टॅक्सीच्या परवन्यांचे निर्बंध उवण्यात आले आहेत. त्यामुळे आता मागेल त्याला रिक्षा आणि टॅक्सी परवाना मिळणार असल्याची घोषणा दिवाकर रावते यांनी केली.

 

या घोषणेनंतर राज्यातील बेकायदा चालणाऱ्या रिक्षा अधिकृत करणार. तसंच रिक्षाचालकांना यासंदर्भात असलेला बॅचही देण्यात येणार आहे.

 

मार्च 2018 पर्यंत बेकायदा रिक्षा अधिकृत करणार असून रोजगार वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं परिवनह मंत्री दिवाकर रावेत म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number