जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली रिक्षाचालकांची मुजोरी आणि मनमानीविरोधात डोंबिवलीकरांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे. हाच संताप व्यक्त करण्यासाठी तरुणांनी सोशल मीडियावरुन रिक्षाचालकांच्याविरोधात आवाज उठवण्यासाठी डोंबिवलीकरांना आवाहन केलं. यासाठी एक व्हॉटस्ॲप ग्रुपही तयार करण्यात आले. सोशल मीडियावर मिळणारा पाठिंबा बघुन रिक्षाचालकांच्या मुजोरीविरोधात रणनिती ठरवण्यासाठी डोंबिवलीत एका सभेचं आयोजन करण्यात आली होती. मात्र, या सभेला ग्रुपच्या […]
रिक्षाचालकांची मुजोरी आणि मनमानीविरोधात डोंबिवलीकरांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे. हाच संताप व्यक्त करण्यासाठी तरुणांनी सोशल मीडियावरुन रिक्षाचालकांच्याविरोधात आवाज उठवण्यासाठी डोंबिवलीकरांना आवाहन केलं. यासाठी एक व्हॉटस्ॲप ग्रुपही तयार करण्यात आले.
सोशल मीडियावर मिळणारा पाठिंबा बघुन रिक्षाचालकांच्या मुजोरीविरोधात रणनिती ठरवण्यासाठी डोंबिवलीत एका सभेचं आयोजन करण्यात आली होती. मात्र, या सभेला ग्रुपच्या सदस्यांनी सपशेल पाठ फिरवली.