पावसासाठी मुस्लीम बांधवांनी केली नमाज अदा

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद   मराठवाड्याला यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी संकटात सापडला. तर, दुसरीकडे धरण तलावांनी सुद्धा तळ गाठला.   यामुळे औरंगाबादल्या मुस्लिम बांधवांनी इदगाहमध्ये पावसासाठी नमाज अदा केली. आपल्या चुकांसाठी अल्ला माफ करो आणि लवकरात लवकर पाऊस यासाठी नमाज ए इस्तेसका अदा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

पावसासाठी मुस्लीम बांधवांनी केली नमाज अदा

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

मराठवाड्याला यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी संकटात सापडला. तर, दुसरीकडे धरण तलावांनी सुद्धा तळ गाठला.

 

यामुळे औरंगाबादल्या मुस्लिम बांधवांनी इदगाहमध्ये पावसासाठी नमाज अदा केली. आपल्या चुकांसाठी अल्ला माफ करो आणि लवकरात लवकर पाऊस यासाठी नमाज ए

इस्तेसका अदा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number