नवस फेडणाऱ्याची गळ टोची, औरंगाबादमधील अघोरी प्रथा

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद अंधश्रद्धा निर्मुलन कायदा संमत होऊन 4 वर्षे झाली तरीही महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धा आणि अघोरी प्रकार अजूनही सुरूच आहेत. नरेंद्र दाभोलकरांनी सुरु केलेला अंधश्रद्धे विरोधाविरोधाची मोहीम जय महाराष्ट्र पुढे नेत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा गावामध्ये अनेक वर्षांपासून मांगीरबाबाची यात्रा भरते. या यात्रेत मांगीरबाबाचा नवस फेडला जातो. राज्यभरातून असंख्य भाविक नवस फेडण्यासाठी मांगिरबाबाच्या यात्रेत […]

नवस फेडणाऱ्याची गळ टोची, औरंगाबादमधील अघोरी प्रथा

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

अंधश्रद्धा निर्मुलन कायदा संमत होऊन 4 वर्षे झाली तरीही महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धा आणि अघोरी प्रकार अजूनही सुरूच आहेत. नरेंद्र दाभोलकरांनी सुरु केलेला अंधश्रद्धे विरोधाविरोधाची मोहीम जय महाराष्ट्र पुढे नेत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा गावामध्ये अनेक वर्षांपासून मांगीरबाबाची यात्रा भरते. या यात्रेत मांगीरबाबाचा नवस फेडला जातो. राज्यभरातून असंख्य भाविक नवस फेडण्यासाठी मांगिरबाबाच्या यात्रेत सहभागी होतात.

या यात्रेमध्ये नवस फेडणाऱ्याच्या पाठीला गळ टोचण्याची अघोरी प्रथा सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number