एसटी कर्मचाऱ्यांना हवयं इच्छामरण; मुख्यमंत्र्यांकडे केले निवेदन

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद औरंगाबादमध्ये कमी पगार आणि मानसिक त्रासाला कंटाळून 112 एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. याबाबत कन्नड आगारातील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलंय. राज्यातील एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असून तुटपुंजे वेतन आणि मानसिक त्रासामुळे या कर्मचाऱ्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने आम्ही […]

एसटी कर्मचाऱ्यांना हवयं इच्छामरण; मुख्यमंत्र्यांकडे केले निवेदन

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबादमध्ये कमी पगार आणि मानसिक त्रासाला कंटाळून 112 एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. याबाबत कन्नड आगारातील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलंय.

राज्यातील एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असून तुटपुंजे वेतन आणि मानसिक त्रासामुळे या कर्मचाऱ्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने आम्ही आत्महत्या करू शकत नाही, त्यासाठी इच्छामरणाची परवानगी द्यावी, असं निवेदनात म्हटलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number