जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
औरंगाबादमध्ये कोरेगाव-भीमा मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर सद्भावना रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीमध्ये विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. समाजतलं ऐक्य अबाधित ठेवण्यासठी ही रॅली काढण्यात आली होती.
रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकही सहभागी झाले होते.