Homeमहाराष्ट्र औरंगाबाद पालिकेत हाणामारी; MIM नगरसेवकांनी घातला राडा
औरंगाबाद पालिकेत हाणामारी; MIM नगरसेवकांनी घातला राडा
जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद पाणीप्रश्नावरून औरंगाबाद पालिकेत पुन्हा एकदा हाणामारी झालीय. एमआयएमच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचा मुद्दा लावून धरला. सर्वसाधारण सभेतून राजदंड पळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. संतप्त जफर बिल्डर, सय्यद मतीनं चक्क खुर्ची फेकण्यात आलीय. ही फेकलेली खूर्ची महापौरांनी लागली या घटनेनंतर नगरसेवकांचं महापौरांकडून निलंबन करण्यात आलंय.
पाणीप्रश्नावरून औरंगाबाद पालिकेत पुन्हा एकदा हाणामारी झालीय. एमआयएमच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचा मुद्दा लावून धरला.
सर्वसाधारण सभेतून राजदंड पळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. संतप्त जफर बिल्डर, सय्यद मतीनं चक्क खुर्ची फेकण्यात आलीय. ही फेकलेली खूर्ची महापौरांनी लागली या घटनेनंतर नगरसेवकांचं महापौरांकडून निलंबन करण्यात आलंय.