पोलिसांची दगडफेक, औरंगाबाद कचरा प्रकरणी धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद औरंगाबादमधल्या कचराकोंडीला बुधवारी हिंसक वळण लागलं होतं. पोलिस आणि नागरिक आमने-सामने आल्यानं परिस्थिती गंभीर झाली होती. याच गंभीर परिस्थितीचा आता एक धक्कादायक व्हिडीयो समोर आला आहे. या व्हिडीयोमध्ये चक्क् पोलीसच मिटमिटा गावात दगडफेक करताना पाहायला मिळतायत. पोलीसच लोकांच्या घरावर दगडफेक करून नुकसान करतांना या व्हिडीयोत दिसतायत.

पोलिसांची दगडफेक, औरंगाबाद कचरा प्रकरणी धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबादमधल्या कचराकोंडीला बुधवारी हिंसक वळण लागलं होतं. पोलिस आणि नागरिक आमने-सामने आल्यानं परिस्थिती गंभीर झाली होती.

याच गंभीर परिस्थितीचा आता एक धक्कादायक व्हिडीयो समोर आला आहे. या व्हिडीयोमध्ये चक्क् पोलीसच मिटमिटा गावात दगडफेक करताना पाहायला मिळतायत.

पोलीसच लोकांच्या घरावर दगडफेक करून नुकसान करतांना या व्हिडीयोत दिसतायत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number