काय म्हणायचं आता? म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद   औरंगाबादमध्ये पती संशय घेतो म्हणून पत्नीने सुपारी देऊन पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.   पती जितेंद्र होळकर यांच्या हत्येप्रकरणी पत्नी भाग्यश्री होळकरसह तीघांना अटक करण्यात आली.   औरंगाबादमध्ये सातारा परिसरातील छत्रपतीनगरमध्ये एका बँक अधिकाऱ्याचा घरात घुसून गळा चिरून हत्या केली. दोन दिवसांत पोलिसांनी हत्येचा छडा लावला.   भाग्यश्री होळकरनं पतीला […]

काय म्हणायचं आता? म्हणून पत्नीनेच शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सुपारी देवून केली पतीची हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

औरंगाबादमध्ये पती संशय घेतो म्हणून पत्नीने सुपारी देऊन पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

पती जितेंद्र होळकर यांच्या हत्येप्रकरणी पत्नी भाग्यश्री होळकरसह तीघांना अटक करण्यात आली.

 

औरंगाबादमध्ये सातारा परिसरातील छत्रपतीनगरमध्ये एका बँक अधिकाऱ्याचा घरात घुसून गळा चिरून हत्या केली. दोन दिवसांत पोलिसांनी हत्येचा छडा लावला.

 

भाग्यश्री होळकरनं पतीला मारण्यासाठी शिवसेनेचा कार्यकर्ता किरण गणोरेला 2 लाखांत सुपारी दिली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number