शेतकरी संपाला हिंसक वळण; व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांना मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद औरंगाबादमध्ये शेतकरी संपाला हिंसक वळण लागल आहे. जाधववाडी मार्केटमझ्ये व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना मारहाण केली आहे.   शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होते. टोमॅटो, कांदे फेकत शेतकऱ्यांनी बाजार बंद पाडण्याचा प्रयत्न केला.   बाजार बंद करण्यासाठी शेतकरी एका ट्रकच्या टायरची हवा काढत होते. त्यावेळी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांवर हल्ला केला. जयाजीराव सूर्यवंशी […]

शेतकरी संपाला हिंसक वळण; व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांना मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबादमध्ये शेतकरी संपाला हिंसक वळण लागल आहे. जाधववाडी मार्केटमझ्ये व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना मारहाण केली आहे.

 

शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होते. टोमॅटो, कांदे फेकत शेतकऱ्यांनी बाजार बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

 

बाजार बंद करण्यासाठी शेतकरी एका ट्रकच्या टायरची हवा काढत होते. त्यावेळी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांवर हल्ला केला. जयाजीराव सूर्यवंशी यांच्यासह 5 शेतकऱ्यांना त्यांनी

मारहाण केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number