जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद औरंगाबादमध्ये येत्या 14 जानेवारीला नामविस्तार दिनानिमित्त आंबेडकरी जनता एकाच व्यासपीठावर येणार आहे. दलित ऐक्याच्या केवळ चर्चा आजपर्यंत झाल्या. मात्र, प्रत्यक्षात औरंगाबादेत तरुणांनी एकत्र येत दलित संघटना, विविध राजकीय पक्षात काम करणारे दलित नेते यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केलाय. औरंगाबादमध्ये झालेल्या एका बैठकीत एक विचार एक मंच ची घोषणा करण्यात […]
औरंगाबादमध्ये येत्या 14 जानेवारीला नामविस्तार दिनानिमित्त आंबेडकरी जनता एकाच व्यासपीठावर येणार आहे.
दलित ऐक्याच्या केवळ चर्चा आजपर्यंत झाल्या. मात्र, प्रत्यक्षात औरंगाबादेत तरुणांनी एकत्र येत दलित संघटना, विविध राजकीय पक्षात काम करणारे दलित नेते यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केलाय.
औरंगाबादमध्ये झालेल्या एका बैठकीत एक विचार एक मंच ची घोषणा करण्यात आलीय.