औंरगाबादमधील कचरा प्रश्नाला हिंसक वळण

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न आणखी चिघळत चाललाय. मिटमिटा भागातील नागरिक आक्रमक झालेत. कचरा टाकण्याच्या मुद्द्यांवरून नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केलीय. संतप्त नागरिकांचा उद्रेक पाहून त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. आणि अश्रू धुरांच्या कांड्या फोडलाय. या पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख दगडफेकीत जखमी झालेत.

औंरगाबादमधील कचरा प्रश्नाला हिंसक वळण

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न आणखी चिघळत चाललाय. मिटमिटा भागातील नागरिक आक्रमक झालेत.

कचरा टाकण्याच्या मुद्द्यांवरून नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केलीय. संतप्त नागरिकांचा उद्रेक पाहून त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

आणि अश्रू धुरांच्या कांड्या फोडलाय. या पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख दगडफेकीत जखमी झालेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number