औरंगबादमध्ये कचरा कोंडीचा प्रश्न कायम; संतप्त नागरिकांनी केली गाड्यांची तोडफोड

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद औरंगाबादमधील कचरा कोंडीचा तिढा काही सुटता सुटत नाहीय. औरंगाबाद शहरातील कचरा गेल्या 13 दिवसांपासून उचलला गेला नाही. त्यामुळे नागरिकांचा संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला आहे. संतप्त नागरिकांनी गाड्यांची तोडफोड केलीय. कांचनवाडीतील नागरिकांनी कचरा टाकू देण्यास विरोध दर्शवलाय. ही परिस्थिती पाहता औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न अधिक पेटत चालल्याचं पाहायला मिळतंय.

औरंगबादमध्ये कचरा कोंडीचा प्रश्न कायम; संतप्त नागरिकांनी केली गाड्यांची तोडफोड

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबादमधील कचरा कोंडीचा तिढा काही सुटता सुटत नाहीय. औरंगाबाद शहरातील कचरा गेल्या 13 दिवसांपासून उचलला गेला नाही. त्यामुळे नागरिकांचा संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला आहे.

संतप्त नागरिकांनी गाड्यांची तोडफोड केलीय. कांचनवाडीतील नागरिकांनी कचरा टाकू देण्यास विरोध दर्शवलाय. ही परिस्थिती पाहता औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न अधिक पेटत चालल्याचं पाहायला मिळतंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number