Homeमहाराष्ट्र औरंगाबाद : डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण
औरंगाबाद : डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण
जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद औरंगाबादेत निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. डॉ. हर्षल चव्हाण यांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आलीय. यावेळी, वरिष्ठ डॉक्टरांनी हस्तक्षेप केला असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली, असा आरोप निवासी डॉक्टारांनी केलाय. या घटनेमुळे डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी मास बंकवर जाण्याचा निर्णय घेतलाय.
औरंगाबादेत निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. डॉ. हर्षल चव्हाण यांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आलीय.
यावेळी, वरिष्ठ डॉक्टरांनी हस्तक्षेप केला असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली, असा आरोप निवासी डॉक्टारांनी केलाय. या घटनेमुळे डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी मास बंकवर जाण्याचा निर्णय घेतलाय.