…म्हणून तरुणांनी केले ‘डिग्री वापसी आंदोलन’

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांमध्ये असंतोष वाढू लागल्यानंतर आठवडाभरात औरंगाबाद, नांदेड आणि पुण्यात हजारो बेरोजगार तरुणांनी एमपीएससी आणि शासकीय जागा भराव्यात या मागणीसाठी रस्त्यावर आंदोलन केले होते. आता याच बेरोजगार तरुणांनी सरकारी धोरणाचा निषेध म्हणून डिग्री वापसीची मोहीम हाती घेतली आहे. बीड जिल्ह्यातील चांगदेव गीते या पदवीधाराने आपली फार्मासीची डिग्री परत करत या […]

…म्हणून तरुणांनी केले ‘डिग्री वापसी आंदोलन’

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांमध्ये असंतोष वाढू लागल्यानंतर आठवडाभरात औरंगाबाद, नांदेड आणि पुण्यात हजारो बेरोजगार तरुणांनी एमपीएससी आणि शासकीय जागा भराव्यात या मागणीसाठी रस्त्यावर आंदोलन केले होते.

आता याच बेरोजगार तरुणांनी सरकारी धोरणाचा निषेध म्हणून डिग्री वापसीची मोहीम हाती घेतली आहे. बीड जिल्ह्यातील चांगदेव गीते या पदवीधाराने आपली फार्मासीची डिग्री परत करत या आंदोलनाला सुरूवात केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number