…अन् चोरट्यांचा बँक फोडण्याच्या प्रयत्न फसला

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद   औरंगाबादमध्ये आयडीबीआय बँक फोडण्याच्या चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे.   जालना रोडवर असलेल्या आयडीबीआय बँक लूटण्याचा प्रयत्न चोरटे करत होते.   मात्र, पोलिसांच्या सतर्कतेनं बँक लूटण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान, पोलिसांनी दोन आरोपींनी ताब्यात घेतल असून तीन आरोपी फरार आहे.   तीन आरोपींचा पोलिस कसून तपास करत आहेत.

…अन् चोरट्यांचा बँक फोडण्याच्या प्रयत्न फसला

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

औरंगाबादमध्ये आयडीबीआय बँक फोडण्याच्या चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे.

 

जालना रोडवर असलेल्या आयडीबीआय बँक लूटण्याचा प्रयत्न चोरटे करत होते.

 

मात्र, पोलिसांच्या सतर्कतेनं बँक लूटण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान, पोलिसांनी दोन आरोपींनी ताब्यात घेतल असून तीन आरोपी फरार आहे.

 

तीन आरोपींचा पोलिस कसून तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number