…म्हणून ‘त्यांनी’ गर्भवती महिलेला पेट्रोल टाकून जाळलं

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक  गर्भपात करण्यास नकार दिला म्हणून नवरा व दिराने गर्भवती महिलेला अंगावर पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना नाशकातील सटाणा तालुक्यात घडलीय. या घटनेमध्ये ही गर्भवती 55 टक्के भाजली आहे. रुपाली कुमावत असं या पीडित महिलेचं नाव असून सध्या तिच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. याप्रकरणी आता सटाना पोलीस ठाण्यात महिलेच्या नवरा, […]

…म्हणून ‘त्यांनी’ गर्भवती महिलेला पेट्रोल टाकून जाळलं

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 गर्भपात करण्यास नकार दिला म्हणून नवरा व दिराने गर्भवती महिलेला अंगावर पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना नाशकातील सटाणा तालुक्यात घडलीय. या घटनेमध्ये ही गर्भवती 55 टक्के भाजली आहे. रुपाली कुमावत असं या पीडित महिलेचं नाव असून सध्या तिच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार चालू आहेत.

याप्रकरणी आता सटाना पोलीस ठाण्यात महिलेच्या नवरा, दिरासह सासऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाजातील पुरूषप्रधान मानसिकतेला अजुनही सुरूंग लागला नाहीये, हेच या दुर्दैवी घटनेनंतर अधोरेखित झालं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number