फडणवीस, शिंदेंकडून मविआवर हल्लाबोल

मुंबईतील अडतीस हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यासाठी गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत पोहोचले. वांद्रे – कुर्ला संकुलात झालेल्या मोदींच्या सभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून व्यक्त होत मविआ सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘मविआ काळात महाराष्ट्राचा विकास ठप्प होता, आत्ताच्या सरकारच्या कामाची काहींना पोटदुखी […]

फडणवीस, शिंदेंकडून मविआवर हल्लाबोल

मुंबईतील अडतीस हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यासाठी गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत पोहोचले. वांद्रे – कुर्ला संकुलात झालेल्या मोदींच्या सभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून व्यक्त होत मविआ सरकारवर हल्लाबोल केला आहे.

‘मविआ काळात महाराष्ट्राचा विकास ठप्प होता, आत्ताच्या सरकारच्या कामाची काहींना पोटदुखी होत आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारला चिमटे काढले आहेत. तर, ‘गेल्या तीन वर्ष माविआ सरकार मुंबईत विकासकामं करू शकली नाही, हिस्सेदारी मिळाली नाही म्हणून त्यांनी कामही केलं नाही’, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआ सरकारला बेईमान ठरवले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number