…तर राणेंना आम्ही रिपाईत घेऊ; रामदास आठवलेंच्या वक्तव्याने खळबळ

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा   नारायण राणे जर भाजपमध्ये नाही गेले तर त्यांना आम्ही रिपाईत घेऊ असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.   नारायण राणे हे भाजपमध्ये जाणार हे निश्चित असल्याचे सूचक वक्तव्य देखील आठवलेंनी केले आहे.     नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्याआधीपासूनच राणे भाजपमध्ये जाणार […]

…तर राणेंना आम्ही रिपाईत घेऊ; रामदास आठवलेंच्या वक्तव्याने खळबळ

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

नारायण राणे जर भाजपमध्ये नाही गेले तर त्यांना आम्ही रिपाईत घेऊ असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

 

नारायण राणे हे भाजपमध्ये जाणार हे निश्चित असल्याचे सूचक वक्तव्य देखील आठवलेंनी केले आहे.

 

 

नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्याआधीपासूनच राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. आता राणे नेमकं काय करणार हे लवकरच स्पष्ट होईल.    

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number