वृत्तसंस्था, नवी दिल्ली
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
गेल्या 24 तासात वाजपेयींची प्रकृती गंभीर झाल्याचे एम्सच्या निवेदनात सांगण्यात आले आहे.
दरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्रीचं एम्समध्ये जाऊन वाजपेयींची भेट घेतली.
त्यानंतर आज सकळपासून अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही एम्समध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.
अटलबिहारी वाजपेयींचं आणखी एक मेडिकल बुलेटिन संध्याकाळी 5.30 वाजता होणार आहे.
वाजपेयींवर एम्समध्ये दवा, देशभर दुवा…
देशभरातून अटलजींच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना, ठिकठिकाणी होमहवन तर नमाज केला जातोय अदा…
अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक…
वाजपेयींना अखेरचा निरोप – Pics
वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण…
वाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी
वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण
राज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली…
जाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल…
वाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित…
वाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल…
अशुभ ’13’ अंकाशी वाजपेयींचं खास नातं
वाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार…
वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना!
भारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर…
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द…
अटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल…
{loadmodule mod_jux_timeline,Atal Bihari Vajpayee – timeline}