फ्लोरिडात पूल कोसळला; 4 मृत्यू, 9जण जखमी

वृत्तसंस्था, फ्लोरिडा फ्लोरिडा येथील मिमामी मध्ये नव्यानेच बांधण्यात आलेला पादचारी पूल कोसळून 4 जणांचा मृत्यू झालाय. तर याच अपघातात 9 जण जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. मात्र, पूल कसा कोसळला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

फ्लोरिडात पूल कोसळला; 4 मृत्यू, 9जण जखमी

वृत्तसंस्था, फ्लोरिडा

फ्लोरिडा येथील मिमामी मध्ये नव्यानेच बांधण्यात आलेला पादचारी पूल कोसळून 4 जणांचा मृत्यू झालाय.

तर याच अपघातात 9 जण जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

मात्र, पूल कसा कोसळला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number