Homeमहाराष्ट्र जीएसटी लागू झाल्याने दादरमधील आस्वादची मिसळ महागली
जीएसटी लागू झाल्याने दादरमधील आस्वादची मिसळ महागली
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई देशात बहुचर्चित, बहुप्रतिक्षित जीएसटी 1 जुलैपासून लागू झाला आहे. जीएसटीमुळे हॉटेलमधील पदार्थ महाग झाले आहेत. जीएसटी लागू झाल्याने दादरमधील आस्वाद हॉटेलमधील मिसळ महाग झाली. एसी हॉटेलसाठी 18 टक्के जीएसटी लागू झाल्याने हॉटेल उद्योगावर परिणाम झाल्याचा हॉटेल मालकांनी सांगितले.