…म्हणून भिडे-एकबोटेंना अटक होत नाही; असदुद्दीन ओवैसींचा खळबळजनक आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   ट्रिपल तलाक कायदा तयार करताना आमचा विचार का घेतला नाही असा सवाल एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केलाय. ट्रिपल तलाक हा मुस्लिमांच्या शरीयत कायद्यावर तसेच मुलभूत हक्कांची पायमल्ली करणारा आहे. मुस्लिम पर्सनल बोर्डाशी सल्ला मसलत न करता हा कायदा कस काय करू शकता असा प्रश्नही त्यांनी औरंगाबादेत झालेल्या […]

…म्हणून भिडे-एकबोटेंना अटक होत नाही; असदुद्दीन ओवैसींचा खळबळजनक आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ट्रिपल तलाक कायदा तयार करताना आमचा विचार का घेतला नाही असा सवाल एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केलाय.

ट्रिपल तलाक हा मुस्लिमांच्या शरीयत कायद्यावर तसेच मुलभूत हक्कांची पायमल्ली करणारा आहे. मुस्लिम पर्सनल बोर्डाशी सल्ला मसलत न करता हा कायदा कस काय करू शकता असा प्रश्नही त्यांनी औरंगाबादेत झालेल्या सभेत उपस्थित केला.

तर, भीमा कोरेगाव दंगलीवरही ओवैसींनी सरकारवर टीका केलीय. भिडे-एकबोटेंची पंतप्रधान मोदींशी जवळीक असल्यामुळेच त्यांना अटक करण्यात येत नसल्याचा खळबळजनक आरोप असदुद्दीन ओवैसी यांनी केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number