Ashok Kharat Case Update : ‘ज्यांचं भलं केलं तेच उलटले…’, पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या भोंदू अशोक खरातचं खळबळजनक वक्तव्य

पोलिसांच्या ताब्यात असलेला खरात सध्या अजब अजब दावे करत आहे.

Ashok Kharat Case Update : ‘ज्यांचं भलं केलं तेच उलटले…’, पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या भोंदू अशोक खरातचं खळबळजनक वक्तव्य

भोंदू अशोक खरातच्या प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येत आहे. महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात असलेला खरात सध्या अजब अजब दावे करत आहे. त्यामुळे याप्रकरणाला एक वेगळेच वळण लागले आहे.  महिलांसोबत केलेलं कृत्य हा सर्व विधीचाच एक भाग होता, मी कोणावरही बळजबरी केली नाही. मी ज्यांचं भलं केलं, तेच आता माझ्यावर उलटले, असंही तो म्हणाला.

नंतर तो म्हणाला की, “माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला. मी ज्यांचं भले केले तेच माझ्यावर उलटले. भोंदू बाबा अशोक खरात याची तपासा दरम्यान उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.  महिलांसोबत केलेले कृती हा विधीचाच एक भाग आहे यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचेच ऐकणार”, असं भोंदू अशोक खरात म्हणाला आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number