निवडणुका स्वबळावर लढविण्याची शिवसेनेची घोषणा म्हणजे निव्वळ खोटारडेपणा – अशोक चव्हाण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याची शिवसेनेने केलेली घोषणा म्हणजे निव्वळ खोटारडेपणा आहे. काँग्रेसचे वाढते प्राबल्य पाहता शिवसेना भाजपाला सोडून जाऊ शकत नाही आणि भाजपा सुद्धा काही दगा  फटका होऊ नये म्हणून सेनेला जवळ करून आहे,अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलीय. कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने काँग्रेस चे नेते आणि माजी […]

निवडणुका स्वबळावर लढविण्याची शिवसेनेची घोषणा म्हणजे निव्वळ खोटारडेपणा – अशोक चव्हाण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याची शिवसेनेने केलेली घोषणा म्हणजे निव्वळ खोटारडेपणा आहे. काँग्रेसचे वाढते प्राबल्य पाहता शिवसेना भाजपाला सोडून जाऊ शकत नाही आणि भाजपा सुद्धा काही दगा  फटका होऊ नये म्हणून सेनेला जवळ करून आहे,अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलीय.

कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने काँग्रेस चे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण सध्या जळगाव च्या दौऱ्यावर आहेत. तेथे आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी कीटकनाशक फवारणीच्या चौकशी अहवालावरूनही भाजपा सरकारवर टीका केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number