लॉंग मार्चसोबत अशोक चव्हाण, ट्विटरवरून दिली माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सर्वच राजकीय नेत्यांनी शेतकरी मोर्चाला पाठिंबा दिलाय. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा मोर्चाला पाठिंबा दिला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी सांगितलंय. शेतक-यांच्या न्याय मागण्यांसाठी निघालेल्या नाशिक मुंबई किसान लाँग मार्चला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. शेतक-यांच्या सरकारविरोधातील या संघर्षात काँग्रेस पक्ष शेतक-यांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून शेतक-यांशी चर्चा करावी व […]

लॉंग मार्चसोबत अशोक चव्हाण, ट्विटरवरून दिली माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सर्वच राजकीय नेत्यांनी शेतकरी मोर्चाला पाठिंबा दिलाय. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा मोर्चाला पाठिंबा दिला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी सांगितलंय. शेतक-यांच्या न्याय मागण्यांसाठी निघालेल्या नाशिक मुंबई किसान लाँग मार्चला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे.

शेतक-यांच्या सरकारविरोधातील या संघर्षात काँग्रेस पक्ष शेतक-यांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून शेतक-यांशी चर्चा करावी व त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. असे अशोक चव्हाणांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number