गारपिटीतील मृताच्या कुटुंबियांची अशोक चव्हाणांनी घेतली भेट

जय महाराष्ट्र न्यूज, जालना जालना जिल्ह्यात झालेल्या गारपीटमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नामदेव शिंदे यांच्या कुटुंबीयांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत विधानसभेचे राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे आणि कैलाश गोरंट्याल उपस्थित होते. यावेळी शिंदे यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यात आले. आणि काँग्रेस पक्षाकडून शिंदे यांच्या कुटुंबाला यावेळी एक लाख रुपयांची मदत […]

गारपिटीतील मृताच्या कुटुंबियांची अशोक चव्हाणांनी घेतली भेट

जय महाराष्ट्र न्यूज, जालना

जालना जिल्ह्यात झालेल्या गारपीटमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नामदेव शिंदे यांच्या कुटुंबीयांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत विधानसभेचे राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे आणि कैलाश गोरंट्याल उपस्थित होते.

यावेळी शिंदे यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यात आले. आणि काँग्रेस पक्षाकडून शिंदे यांच्या कुटुंबाला यावेळी एक लाख रुपयांची मदत करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number