Homeमहाराष्ट्र शिवसेना नेते नालेसफाई कंत्राटदाराची दलाली करतायत आशिष शेलारांचा घणाघाती आरोप
शिवसेना नेते नालेसफाई कंत्राटदाराची दलाली करतायत- आशिष शेलारांचा घणाघाती आरोप
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई शिवसेना नेते नालेसफाई कंत्राटदारांची दलाली करतायत असा धक्कादायक आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. एका कंत्राटदाराची दलाली शिवसेना का घेतेय असा सवालही त्यांनी विचारला. पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून असला प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असंह आशिष शेलार यांनी ठणकावलं. यासंदर्भात शेलार यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली.
शिवसेना नेते नालेसफाई कंत्राटदारांची दलाली करतायत असा धक्कादायक आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. एका कंत्राटदाराची दलाली शिवसेना का घेतेय असा सवालही त्यांनी विचारला.
पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून असला प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असंह आशिष शेलार यांनी ठणकावलं. यासंदर्भात शेलार यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली.