आषाढी वारीच्या महापुजेपासून मुख्यमंत्र्यांना रोखणार

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर   राज्य शासनाच्या फसव्या कर्जमाफीचा निषेध म्हणून आषाढी वारीच्या महापुजेला येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूजेपासून रोखण्यात येणार असल्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक भैय्या देशमुख यांनी दिला.   राज्य सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीय ती फसवी आहे. शेतकऱ्याकडे पैसे असते तर तुमची कर्जमाफी नको होती. तसंच दीड लाखांची कर्जमाफी मिळवायची असेल […]

आषाढी वारीच्या महापुजेपासून मुख्यमंत्र्यांना रोखणार

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

 

राज्य शासनाच्या फसव्या कर्जमाफीचा निषेध म्हणून आषाढी वारीच्या महापुजेला येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूजेपासून रोखण्यात येणार असल्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक भैय्या देशमुख यांनी दिला.

 

राज्य सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीय ती फसवी आहे. शेतकऱ्याकडे पैसे असते तर तुमची कर्जमाफी नको होती. तसंच दीड लाखांची कर्जमाफी मिळवायची असेल तर सर्व कर्जफेडा अशी जाचक अट ठेवण्यात आली.

 

या फसव्या कर्जमाफी निषेधार्थ आषाढी वारीच्या महापुजेला फडणवीस यांना रोखण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सुकाणू समितीच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि राज्यातील लाखो वारकरी शेतकऱ्यांनी देखील या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number