मनुदेवी मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन

आषाढी एकादशीनिमित्त मनुदेवी मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

मनुदेवी मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन

जळगाव : आषाढी एकादशीनिमित्त मनुदेवी मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसादामध्ये साबुदाणा आणि केळी वाटप करण्यात आले. या प्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. नरेंद्र कोळी आणि दुकानदारांनी प्रसादाची व्यवस्था केली होती. आडगाव येथील तरुणांच्या शिव वाल्मीक सेना संघटनेने भाविकांसाठी पाण्याच्या बाटल्या आणि चिप्सचे वाटप केले. 

मोहन कोळी, चेतन कोळी, राकेश न्हावी, सुनील पाटील, शिवाजी पाटील, दादू कोळी, किशोर कोळी, आकाश कोळी आणि सर्व कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते. आडगाव येथील प्रतिष्ठित नागरिकांचीही उपस्थिती लाभली. शासकीय कार्यकर्ते पण कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमासाठी विश्वदीप पाटील, योगेश पाटील, जालम पाटील, दीपक कोळी, निलेश वाणी, विकास हरी पाटील, कैलास पाटील, वाल्मीक पाटील, गोपाल पाटील, जीवन वाणी, सिकंदर तडवी, तनुजा सुरज तडवी, वनराज कोडी, मायाबाई कोळी व सर्व दुकानदारांची अनमोल सहकार्य लाभले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number