‘खासदार हरवला आहे’, अरविंद सावंत यांच्याविरोधात बॅनरबाजी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई दक्षिण मुंबईतील शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. आपण यांना पाहिलंत का अशा आशयाचे बॅनर त्यांच्या मतदारसंघात लावण्यात आले आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते सुधांशू भट यांनी ही पोस्टरबाजी केली. आपण यांना पाहिलंत का? खासदार हरवला आहे, जिथे असाल तिथून लवकर निघून या आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही, असं या […]

‘खासदार हरवला आहे’, अरविंद सावंत यांच्याविरोधात बॅनरबाजी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

दक्षिण मुंबईतील शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. आपण यांना पाहिलंत का अशा आशयाचे बॅनर त्यांच्या मतदारसंघात लावण्यात आले आहेत.

काँग्रेसचे कार्यकर्ते सुधांशू भट यांनी ही पोस्टरबाजी केली. आपण यांना पाहिलंत का? खासदार हरवला आहे, जिथे असाल तिथून लवकर निघून या आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही, असं या बॅनरवर लिहिलं होतं.

स्थानिक शिवसैनिकांना ही बॅनरबाजी लक्षात आल्यानंतर शेकडो शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी काँग्रेसनं लावलेली पोस्टर्स हटवली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number