तुमचं तुम्ही बघून घ्या; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अरुण जेटलींचे विचित्र विधान

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला संप मागे घेतला. मात्र, महाराष्ट्रातील शेतक-यांच्या कर्जमाफीबाबत केंद्रीय अर्थ मंत्री अरूण जेटली यांनी विचित्र विधान केलं आहे.   राज्य सरकारांची इच्छा असेल तर त्यांनी स्वतःच्या खर्चातून शेतक-यांची कर्जमाफी करावी असं म्हणत अरूण जेटलींनी एकप्रकारे कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन हात झटकले आहेत.    राज्य सरकार शेतक-यांच्या कर्जमाफीचा […]

तुमचं तुम्ही बघून घ्या;  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अरुण जेटलींचे विचित्र विधान

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला संप मागे घेतला. मात्र, महाराष्ट्रातील शेतक-यांच्या कर्जमाफीबाबत केंद्रीय अर्थ मंत्री अरूण जेटली यांनी विचित्र विधान केलं आहे.

 

राज्य सरकारांची इच्छा असेल तर त्यांनी स्वतःच्या खर्चातून शेतक-यांची कर्जमाफी करावी असं म्हणत अरूण जेटलींनी एकप्रकारे कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन हात झटकले आहेत. 

 

राज्य सरकार शेतक-यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतात. मात्र, केंद्र सरकार त्यांची मदत करणार नाही, स्वतःच्या निधीतून राज्यांनी कर्जमाफी करावी असं जेटली म्हणाले.

 

महाराष्ट्रासारखे राज्य कर्जमाफीच्या बाजुचे आहे, त्यांनी स्वतःच्या खर्चातून कर्जमाफी करावी असं जेटली म्हणाले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number