कुख्यात डॉन अरुण गवळीला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर

  जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई  हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने 28 दिवसांचा फर्लो रजा मंजूर केली आहे.   सोबतच दोन आठवड्याच्या आत सोडण्याचे शासनाला निर्देश देखील दिले आहेत.   राज्य सरकारने केलेल्या नव्या फर्लोच्या सुधारित नियमांना आव्हान देणारी याचिका अरुण गवळीनी दाखल केली होती.  या याचिकेवर सुनावणी करतांना उच्च न्यायालयाने आज […]

कुख्यात डॉन अरुण गवळीला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई  हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने 28 दिवसांचा फर्लो रजा मंजूर केली आहे.

 

सोबतच दोन आठवड्याच्या आत सोडण्याचे शासनाला निर्देश देखील दिले आहेत.

 

राज्य सरकारने केलेल्या नव्या फर्लोच्या सुधारित नियमांना आव्हान देणारी याचिका अरुण गवळीनी दाखल केली होती.  या याचिकेवर सुनावणी करतांना उच्च न्यायालयाने आज हा निर्णय दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number