गजानन महाराज पालखीचे सोलापुरात आगमन

शेगावच्या संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखीचे सोलापुरात आगमन झाले आणि ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने सोलापूरचा अवघा आसमंत दुमदुमून गेला. अभंग, टाळ, मृदूंगाच्या गजरात अवघे वातावरण भक्तिमय झाले. महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक भक्तांनी गर्दी केली. पंढरी जवळ आल्याने पालखी समवेत आलेल्या भाविक भक्त आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद दिसतो आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number