कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात पुणे सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मिलिंट एकबोटे गायब आहेत. त्यांना दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टानेही नकार दिला होता. पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात पुणे सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून मिलिंट एकबोटे गायब आहेत. त्यांना दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टानेही नकार दिला होता.

पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number