वृत्तसंस्था, नवी दिल्ली भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन अजूनही सुरूच ठेवले आहे. सकाळी उरी सेक्टर येथे घुसखोरी करणाऱ्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. हे दहशतवादी ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचे असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस अधिकारी एस.पी. वेद यांनी आज सकाळी 8.52 […]
भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन अजूनही सुरूच ठेवले आहे. सकाळी उरी सेक्टर येथे घुसखोरी करणाऱ्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. हे दहशतवादी ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचे असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
जम्मू-काश्मीरचे पोलीस अधिकारी एस.पी. वेद यांनी आज सकाळी 8.52 वाजता टि्वटरवरून या कारवाईची माहिती दिली आहे.