Homeमहाराष्ट्र नऊ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर लष्कराला बुलेटप्रूफ जॅकेट
नऊ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर लष्कराला बुलेटप्रूफ जॅकेट
वृत्तसंस्था, मुंबई भारतीय लष्कराला अखेर नऊ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर बुलेटप्रूफ जॅकेट मिळणार आहेत. केंद्र सरकारनं मेक इन इंडिया अंतर्गत 639 कोटींचा करार केला असून याअंतर्गत लष्कराला 1 लाख 86 हजार बुलेटप्रूफ जॅकेट्स उपलब्ध होणार आहेत. लष्कर गेल्या नऊ वर्षांपासून कारवाईदरम्यान बुलेटप्रूफ जॅकेट मिळावेत. यासाठी प्रयत्न करत होतं. संरक्षण मंत्रालयानं या करारावर सही केली असून यशस्वी ट्रायलनंतरच […]
भारतीय लष्कराला अखेर नऊ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर बुलेटप्रूफ जॅकेट मिळणार आहेत. केंद्र सरकारनं मेक इन इंडिया अंतर्गत 639 कोटींचा करार केला असून याअंतर्गत लष्कराला 1 लाख 86 हजार बुलेटप्रूफ जॅकेट्स उपलब्ध होणार आहेत.
लष्कर गेल्या नऊ वर्षांपासून कारवाईदरम्यान बुलेटप्रूफ जॅकेट मिळावेत. यासाठी प्रयत्न करत होतं. संरक्षण मंत्रालयानं या करारावर सही केली असून यशस्वी ट्रायलनंतरच कराराला अंतिम स्वरुप दिलं जाणार आहे.