काश्मीरमध्ये चकमकीत लष्करी अधिकारी शहीद

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत लष्करी अधिकारी शहीद झाले.

काश्मीरमध्ये चकमकीत लष्करी अधिकारी शहीद

जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात दुर्गम जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत रविवारी लष्कराच्या विशेष दलातील कनिष्ठ अधिकारी नायब सुभेदार राकेश कुमार शहीद झाले; तर, तीन जवान जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, या भागात तीन ते चार दहशतवादी अडकले असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number