Homeमहाराष्ट्र ...म्हणून सैन्य दलाने जवानांचे मोबाइल फोन दगडाने ठेचून काढले
…म्हणून सैन्य दलाने जवानांचे मोबाइल फोन दगडाने ठेचून काढले
वृत्तसंस्था, नवी दिल्ली बेकायदेशीररित्या मोबाईल फोन बाळगणाऱ्या जवानांवर कारवाई करत सैन्य दलाने असे मोबाइल फोन दगडाने ठेचून काढत कारवायी केली आहे. जवानांना शिस्त लावण्यासाठी आणि अशाप्रकारे नियम तोडणाऱ्या जवानांना अद्दल घडवण्यासाठी ही कारवायी करण्यात आली.