ठाण्यामध्ये एकाच छताखाली होणार मत्स्यालय, तारांगण

ठाण्यात एकाच छताखाली उभारण्यात येणार मत्स्यालय आणि तारांगण

ठाण्यामध्ये एकाच छताखाली होणार मत्स्यालय, तारांगण

ठाणे : मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय असावे, अशी संकल्पना २००३ मध्येच मांडली होती. त्यानंतर आता हे मत्स्यालय खऱ्या अर्थाने सत्यात उतरविण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. कोलशेत येथील पार्क आणि अग्निशमन केंद्राच्या आरक्षित जागेवर हे मत्स्यालय उभारले जाणार आहे. त्यानुसार आता या ठिकाणी टाऊन पार्क अंतर्गत फिशरीज म्युझियम, प्लॅनेटोरीयम व सायन्स सेंटर, ऑर्गेनिक रेसिड्यू प्लांट आदींची उभारणी आता एकाच छताखाली केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number