अनुपम खेर यांनी घेतलं भीमाशंकराच दर्शन

मुंबई , ३० एप्रिल २०२३, प्रतिनिधी : हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर हे अनेकदा चर्चेत असतात. अलीकडेच ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत. अभिनेते अनुपम खेर यांनी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे दर्शन घेतले आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकरला अनुपम खेर यांनी शिवजलाभिषेक केला. यावेळी त्यांनी या मंदिराच्या परिसरात सुरु असलेल्या कामांचा आढावा देखील घेतला. […]

अनुपम खेर यांनी घेतलं भीमाशंकराच दर्शन

मुंबई , ३० एप्रिल २०२३, प्रतिनिधी : हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर हे अनेकदा चर्चेत असतात. अलीकडेच ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत. अभिनेते अनुपम खेर यांनी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे दर्शन घेतले आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकरला अनुपम खेर यांनी शिवजलाभिषेक केला. यावेळी त्यांनी या मंदिराच्या परिसरात सुरु असलेल्या कामांचा आढावा देखील घेतला. त्यानंतर त्यांना सन्मानित देखील करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number