आज तिसरी मिटिंग संपन्न झाली आणि इंडिया मजबूत झाली इंडिया चे विरोधी पक्ष घाबरले आहेत आम्ही देशप्रेमी आहोत आजच्या मिटिंग मध्ये चांगली चर्चा झाली. आम्ही येत्या निवडणुकीत हुकूमशाही आणि जुमलेबाज विरोधात लडणार परिवार वाद सोडत भारत हा आमचा परिवार आहे मित्र परिवार वाद आम्ही चालू देणार नाही आता सेशन होणार आहे काय होणार काय माहित सगळे घाबरले आहेत लोक घाबरले आहेत.काय अचानक बंद करतील माहित नसते.पण घाबरू नये एल्पीजी गॅस स्वस्त केला पण त्यावर शिजवायचे काय डाळ आणि सगळंच महाग झालय. आणि सगळ्यांना या लढाई ची शुभेच्छा देतो https://www.youtube.com/watch?v=1P0vt5tynq8