शिक्षक आता पेपर तपासल्यावर उत्तरपत्रिका थेट विद्यार्थ्याच्या हातात देणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   परिक्षेनंतर निकालाकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले असत आणि अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले की विद्यार्थी तक्रारी करतात. शिक्षणपद्धतीवर आक्षेपही घेतले जातात. पेपर पुर्नतपासणीचा मार्ग जरी विद्यार्थ्यांसाठी खुला असला तरीही याप्रक्रियेमध्ये विद्यार्थी समाधानकारक नसतात. विधार्थ्यांची हr समस्या लक्षात घेऊन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी पी पाटील यांनी तपासणी झालेला पेपर […]

शिक्षक आता पेपर तपासल्यावर उत्तरपत्रिका थेट विद्यार्थ्याच्या हातात देणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

परिक्षेनंतर निकालाकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले असत आणि अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले की विद्यार्थी तक्रारी करतात.

शिक्षणपद्धतीवर आक्षेपही घेतले जातात. पेपर पुर्नतपासणीचा मार्ग जरी विद्यार्थ्यांसाठी खुला असला तरीही याप्रक्रियेमध्ये विद्यार्थी समाधानकारक नसतात.

विधार्थ्यांची हr समस्या लक्षात घेऊन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी पी पाटील यांनी तपासणी झालेला पेपर थेट तपासणी करणाऱ्या शिक्षका समोरच विद्यार्थ्यांच्या हाती  देण्याचा अभिनव उपक्रम उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिक शास्त्राच्या एमएस्सी च्या पहिल्या वर्ष पासून सुरु केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number