खड्ड्यांमध्ये ओतणार आणखी ३६ कोटी

मुंबई २२ जुलै २०२३ प्रतिनिधी : महापालिकेने मुंबईत यंदा खड्डे कमी असल्याचा दावा केला असला, तरी खड्डे बुजवण्याचा खर्च मात्र वाढतो आहे. पालिकेने शहर आणि पूर्व, पश्चिम उपनगरातील खड्डे बुजवण्यासाठी तब्बल ३६ कोटींच्या निविदा मागविल्या आहेत. पुडील पाच महिने हे काम चालणार असून याच धर्तीवर शहर आणि उपनगरांतील खड्डे बुजविण्यासाठीही अतिरिक्त कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात […]

खड्ड्यांमध्ये ओतणार आणखी ३६ कोटी

मुंबई २२ जुलै २०२३ प्रतिनिधी : महापालिकेने मुंबईत यंदा खड्डे कमी असल्याचा दावा केला असला, तरी खड्डे बुजवण्याचा खर्च मात्र वाढतो आहे. पालिकेने शहर आणि पूर्व, पश्चिम उपनगरातील खड्डे बुजवण्यासाठी तब्बल ३६ कोटींच्या निविदा मागविल्या आहेत. पुडील पाच महिने हे काम चालणार असून याच धर्तीवर शहर आणि उपनगरांतील खड्डे बुजविण्यासाठीही अतिरिक्त कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे ही मुंबईकरांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. दरवर्षी रस्तेकामांसाठी हजारो कोटी आणि खड्डे बुजविण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च केल्यानंतरही खड्ड्यांची समस्या जैसे थे आहे. त्यावरून पालिका दरवर्षी टीकेचे लक्ष्य होते. खड्ड्यांच्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून आता मुंबईतील सर्वच रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करण्यात येणार आहे. पावसाळापूर्व आणि पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी प्रशासकीय नियोजन करण्यात आले आहे. खड्डे बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

गेल्या वर्षी खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला होता. यावर्षी देखील या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत आहे. सहा मीटरपर्यंत रुंदीच्या रस्त्यांवर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number