अण्णा हजारे शेतकऱ्यांना दाखवणार कर्जमुक्तीचा मार्ग?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   नाशिकमध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या संपात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सहभागी होण्याची शक्यता आहे.   संपूर्ण कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी 1 जून पासून राज्यातील शेतकरी संपावर जाणार आहेत.   या संपाबाबतची माहिती देण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली.   यावेळी शांततेच्या मार्गाने हा संप होणार असेल तर मीही या […]

अण्णा हजारे शेतकऱ्यांना दाखवणार कर्जमुक्तीचा मार्ग?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नाशिकमध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या संपात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सहभागी होण्याची शक्यता आहे.

 

संपूर्ण कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी 1 जून पासून राज्यातील शेतकरी संपावर जाणार आहेत.

 

या संपाबाबतची माहिती देण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली.

 

यावेळी शांततेच्या मार्गाने हा संप होणार असेल तर मीही या संपात सहभाग घेईन असं आश्वासन अण्णांनी या शेतकऱ्यांना दिले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number