Homeमहाराष्ट्र मनसेचे आणखी काही नेते शिवसेनेत येणार; शिवसेनेच्या सिक्रेट ऑपरेशनचे सूत्रधार आमदार अनिल परब यांचे संकेत
मनसेचे आणखी काही नेते शिवसेनेत येणार; शिवसेनेच्या सिक्रेट ऑपरेशनचे सूत्रधार आमदार अनिल परब यांचे संकेत
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबई महापालिकेतील मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांनी शिवसनेनेत प्रवेश केला आहे. मनसेचे आणखी काही नेते, कार्यकर्ते शिवसेनेत येण्याची शक्यता आहे. मनसेच्या सहा नगरसेवकांना शिवसेनेत आणण्याच्या सिक्रेट ऑपरेशनचे सूत्रधार आमदार अनिल परब यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना तसे संकेत दिलेयत.